120Log inSign up
Poem · Romance

लावणी

by Vasudeo Gumatkar ✓ · 5 Apr 2019

1.6KReads
114Likes
1Min read

आला होळीचा सण खास घ्या तुम्ही पुरणपोळीचा घास उमटू द्या जरा हृदयात ठसा राजसा जवळी येऊन बसा |

Loading comments…

लावणी · StoryMirror