by siddheshwar patankar ✓ · 19 Feb 2020
काकांवर जणू विद्युल्लता कडाडली पिल्लांच्या रक्षणास चिऊ सरसावली धूर्त नजरांस नजर भिडवुनी इवलेसे ते पंख फडकावूनी वीरांगना एकटी काकांसी भिडली लढली अशी की ती जणू झुंजीतच वाढली
Loading comments…
Loading comments…