by Sanjay Ronghe ✓ · 12 Jan 2021
विचार एकच लेक पडावी सुखात राहील ना मी थोडासा दुःखात। समाजाची चिंता असे डोक्यात असो वा नसो पैसा खिशात। करायचे लग्न ब्यांडच्या ठोक्यात वस्ताद सासरचे दुषणं देण्यात।
Loading comments…
Loading comments…