by Manisha Awekar ✓ · 7 Feb 2020
मी लेखणी कधीच स्वैर सोडत नाही शब्द कधी झुलवतात, कधी भुलवतात शब्द द्वयर्थी असतात कधी अनेकार्थी असतात म्हणूनच ते फार जपून वापरावे लागतात
Loading comments…
Loading comments…