शब्द, शब्द जुळून वाक्य बनते
वाक्यांतून तयार होतात ओळी
लेखणी घेऊन उतरवता कागदावर
तयार होता समोर चारोळी
Loading comments…
Loading comments…