by UMA PATIL ✓ · 19 Jun 2019
नयनांचे नयनांना इशारे कळले तुझ्यावर माझे प्रेम असे गं जडले बघितल्या तुझ्या वेगवेगळ्या अदा मी झालो बघ तुझ्यावरच गं फिदा
Loading comments…
Comments
Loading comments…