by siddheshwar patankar ✓ · 18 Feb 2020
लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी निर्व्यसनी असाल तर नको नको ती सवय लावून घ्यावी कधी तंबाखू चोळावा निवांत तर कधी दारू ढोसावी जर सर्व ठीक आले, तरच बायको करावी
Loading comments…
Loading comments…