by Umesh Salunke ✓ · 8 Feb 2020
लग्नाच्या आधी सोयरीक जुळवायचं मुलामुलींच्या मनात काय हे कुणी ओळखायचं.....! घरचे असतात कधी होऊन जाईल एकदाचं इकडं तो पर्यंत भेटी घेऊन सूत जुळवून मोकळं व्हायचं....!
Loading comments…
Loading comments…