by Vinita Kadam ✓ · 26 Jul 2020
आई मुळातच असते प्रेमळ तिने पटकन गोड पापा घेतला तिचे गोड हसू पाहून आम्ही चिक्कीचा तंटा सोडून दिला|| आई फक्त माझी हीच निरागसता म्हणजे बालपण तिच्या सहवासाकरिता देवा मिळेल का पुन्हा लहानपण?||
Loading comments…
Loading comments…