by Vishakha Gavhande ✓ · 11 May 2020
आयुष्यात आधी कधी असं पाहिलं नव्हतं वातावरण शुद्ध, पण तरीही मास्क वापरणे बंधनकारक आहे रस्ते रिकामे आहेत पण लाॅंग ड्राईव्हला जाता येत नाहिये सॅनिटायझरने सर्वांचे हात साफ आहेत पण हात मिळवता येत नाहिये
Loading comments…
Loading comments…