by Pranali Kadam ✓ · 28 Jul 2020
आज ती थांबली आहे अनंत काळानंतर, आज ती शांत आहे.... सर्वांची लाडकी, सगळ्यांना, हवीहवीशी वाटणारी! रोज ओझी वाहून, घेऊन जाणारी ती आयुष्यात पहिल्यांदाच, ती विश्रांती घेत आहे...
Loading comments…
Loading comments…