by Kshitija Bapat ✓ · 29 May 2020
डोळ्यांच्या कॅमेरातून टिपले तुझे क्षणचित्र हृदयाने केले डाऊनलोड मनानेही केला मेसेज मेंदूने तुला केले लाईक स्तब्ध भावनेनी दिली कमेंट हृदयाच्या दोन्ही कप्प्यांनी मी तुझी झाली तेव्हापासून
Loading comments…
Loading comments…