by Pallavi Udhoji ✓ · 24 Mar 2020
हिरव्यागार झाडीत लपले मन माझे हे मन माझे नव्हे ते होते हृदय माझे वाट शोधित होती वाट मिळाली नाही मिळाले ते तुझ्या रूपात तुझे प्रेम
Loading comments…
Loading comments…