by Maharudra Popade ✓ · 6 Aug 2020
तुझ्यावर जडलाय माझा जीव मजवर येऊ दे, थोडीशी कीव! जगाचं सोडून दे भिवं नाहीतर दुनिया घेईल जीव! तुझ्या हृदयात माझी शीव माझ्या हृदयात तुझी शीव। दोघे खेळू शिवा-शिव होऊन जाऊ एक जीव!
Loading comments…
Loading comments…