by Abasaheb Mhaske ✓ · 6 Aug 2020
लुटा-लुटा हो आमुचे खळे अन् फुलवा खुशाल तुम्ही स्वार्थी मळे ठेवा थोडी जाण रे आमुची आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता आम्ही शेतकरी, कष्टकरी गडी तुम्ही अडवता, नडवता, रडवता आम्ही तुम्हास घास भरवतो
Loading comments…
Loading comments…