by Sarika Gundawar ✓ · 6 Feb 2021
मागे वळून पाहताना नजर जरा बिथरत होती माझ्याच पायाखालची माती अश्रूंसवे घसरत होती कधी न सुटणारे कोडे तर कधी न मिळणारे डाग होते हळूहळू जखमा कोरणारे हे माझ्याच आयुष्याचे भाग होते
Loading comments…
Loading comments…