by Vijay Deshmukh ✓ · 9 Feb 2020
लहानपणीचे ते भावविश्व अन तो निरागसपणा देवा मला पुन्हा अनुभवायचाय आईच्या कुशीत, अन बाबाच्या मिठीत परत एकदा हा देह विसावायचाय
Loading comments…
Loading comments…