by Akash Mahalpure ✓ · 28 Jan 2020
सत्ता प्रजेने स्थापिली प्रजा सत्तेचा हा मान सत्ता प्रजेच्या हक्काची दिला ज्याने बहुमान।। असा देश हा महान याची सावरुया शान देऊ ध्वजास सलामी याची उंचवून मान।।
Loading comments…
Comments
Loading comments…