by Archana Rahurkar ✓ · 8 Feb 2020
देवकी साजे माताl वसुदेव असे पिताl म्हणे बाळ माझाl लडीवाळा कृष्णll राजस सुकुमार रुपl लाजरं, गोजिरंl मम ओम पुत्र लाभl जसा बाळ कृष्णll
Loading comments…
Loading comments…