by Jyoti Jaldewar ✓ · 13 Oct 2018
नाम निज नौका विठ्ठल हें तारूं । भवाचा सागरू उतरील ॥३॥ ह्याची विश्वास धरावा अंतरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
Loading comments…
Comments
Loading comments…