by Gaurav Savita Vijay ✓ · 9 Jul 2020
माझ्या बुद्धाची करुणा तू माझ्या भिमाची समता तू माझ्या रमाईचा त्याग तू माझ्या ज्योती-साऊची मशाल तू माझ्या सुखासाठीचा संघर्ष तू माझ्या जगण्याला आधार तू माझ्या असण्याला कारण तू... माझी आई...
Loading comments…
Loading comments…