by dipali lokhande ✓ · 30 Jun 2020
माझी प्रेमळ आजी मी तिची सुंदरशी नात रोज खायला करुन घालते गोड भात॥ माझी आजी रोज गोष्ट सांगते मला अंगाई गाऊन झोपवते मजला॥
Loading comments…
Loading comments…