by Sarika Musale ✓ · 12 May 2019
भाव मनीचे शब्दांत रेखते अबोल भावना साकारते माझी कविता वसंतातील फुलोऱ्याप्रमाणे स्वप्नांची बाग फुलवते माझी कविता
Loading comments…
Loading comments…