by Shila Ambhure ✓ · 18 Dec 2018
कन्या सुकुमार जणू गुलाबाची कळी शोभते खळी गाली ओठ पाकळ्या बोल बोबडे बोलती गुपिते खोलती मनीचे
Loading comments…
Comments
Loading comments…