120Log inSign up
Poem · Drama

माझी लेखणी

by Anil Chandak ✓ · 23 Dec 2019

441Reads
52Likes
1Min read

जे न देखे रवी ते पाही, साहित्यक लेखणीतूनी ! कधी रडवी करूणेने, हसवी कधी,चुटकुल्यांनी !!

Loading comments…

माझी लेखणी · StoryMirror