आल्या पावली निघून गेली
मनात रुपेरी ठेवुनी आठवण.
शिंपल्यात जसा जपावा मोती
माझी साठवण तिची आठवण.
Loading comments…
Loading comments…