by Jyoti Sakpal ✓ · 4 Mar 2021
लुटूपुटूच्या खेळण्यातली ती माझी बाहुली होती कधी मी तर कधी ती माझी सावली होती गोल तिचे गाल, तर भारी तिची चाल गालगुचे घेतल्यावर होई लाल लाल
Loading comments…
Loading comments…