by गोविंद ठोंबरे ✓ · 26 Jul 2020
खादाड बापानं भूक आवरून पुसलेल्या हाताकडं माय मात्र रोज बघायची अन् टचकन पाणी आलेल्या डोळ्याला पुसत म्हणायची, तेवढं लेकराच्या शाळेचं अवंदा बघाच....! बाप दरसालागत व्हय म्हणायचा अन् धोतराचा कोचा धरून...
Loading comments…
Loading comments…