by Janhavi kumbharkar ✓ · 31 May 2020
दारी माझ्या अखंड उभी, माझी तुळशी माय, तुळशीशिवाय पांडुरंगास, कसलीच माया नाय तिचे लग्न लागल्याशिवाय, शुभकार्य नाही, पंढरीच्या वारीमध्ये, डोई तुळसामाई
Loading comments…
Loading comments…