by Varsha Shidore ✓ · 14 Mar 2020
आवाज माझा, तुझं घेणंदेणं नाही त्यास आलं मनी करून टाकलं, तुझा नाही फास मी मनसोक्त खिदळले जेव्हा हसावं वाटलं मी बिनधास्त अश्रू ढाळले जेव्हा रडावं वाटलं।।
Loading comments…
Loading comments…