by Shubham Yerunkar ✓ · 28 May 2020
दऱ्याखोऱ्यातून माझ्या कोकणाची वाट मला आस लावते माझ्या कोकणी भाषेची फणसासारखे मधुर अापुल्या माणसाचे मन दूर जाता कोकणासाठी भरलेले डोळे पाणावती
Loading comments…
Loading comments…