by PRASAD GADAGALE · 22 Apr 2021
कोकण सोडलं की आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं, कोकण सोडलं की अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं, जशी वडाची झाडे मोठी होऊनही ती मातृभूमिकडे झुकतात, तसेच कितीही दूर गेले तरी पाय परत कोकणाकडे वळतात
Loading comments…
Loading comments…