by Poonam Kulkarni ✓ · 6 Feb 2021
अफाट वादळ शरीर ते टिकेना झेपेल का तुजला माझ्या आत्म्या अमाप जखमा शरीरावरती दिसेना सोसतील का तुजला माझ्या आत्म्या
Loading comments…
Loading comments…