by Swanandi Sudha ✓ · 11 Feb 2020
त्या निरव सायंकाळी घन भरून आले अंबरी, तव आठवांच्या ओळी दाटून आल्या जीवा अंतरी... मी तुझ्यात होई बंदी कळे सुटका नसे मज खरी, मी मिटून लोचने घेई, तुझी जाणीव आर्त अंतरी...
Loading comments…
Loading comments…