by Trupti Thorat- Kalse ✓ · 23 Feb 2021
माझ्या साहेब दादांच्या मळ्यात वाहते हो साहित्याचे पाणी त्यातून फुलते-बहरते कवितांची हिरवाई निळेशार पाणी जणू कृष्णसख्याचं हो सावळं रूप माझा दादाही शेतात राबतो खूप
Loading comments…
Loading comments…