by Deepa Vankudre ✓ · 9 Feb 2020
हिममुकुट लेवून उभा उत्तर, पूर्व, पश्चिमेस रक्षती महासागर, दक्षिणेस पावन संगम तीर, वरदान देई निसर्ग देवता, विविधेत एकता, तुझी विशेषता! माझ्या देशा, कणखर देशा!
Loading comments…
Comments
Loading comments…