by Ganesh G Shivlad ✓ · 18 May 2020
कामे मार्गी लावून सारी बसलो होतो थाटात.. खुर्चीमध्ये दारात.. मोबाईल हातात.. हेडफोन कानात.. घोट घेत घेत चहाचा.. ऐकत होतो सुमधुर संगीत.. गुणगुणत लयीत.. आणि मग परत आला.. कविता करायचा विचार.. माझ्या मनात
Loading comments…
Loading comments…