by Jalindar Barbade ✓ · 2 Mar 2020
मी कितीक सांगेल हो तुम्हाला माझ्याबद्दल, तिला विचारा ती जास्त सांगेल माझ्याबद्दल सगे सोयरे नेहमीच चांगलं सांगतील हो तुम्हाला, कधी शत्रूला विचारा तोही तसंच सांगेल माझ्याबद्दल
Loading comments…
Loading comments…