by Jaishree Ingle ✓ · 15 Mar 2020
तुझ्या भावनांचे गुपित खोलतो तुझा नखरा माझ्याशी बोलतो.... का माझ्यासमोर तू फेरे मारतेस गालातल्या गालात गोड हसतेस माझ्यापुढेच गं तुझा रुबाब चालतो.....
Loading comments…
Comments
Loading comments…