by MAHENDRA SONEWANE ✓ · 31 Dec 2020
माणसा माणसा जागा हो, माणुसकीचा धागा हो। समाजात समतेने वाग जरा, शांतीचा तू दूत हो।। कित्येकांनी समाजात केला, अनेक प्रकारचा घातपात। अनेकांची झोप उडाली, याच्यात आहे कुणाचा हात।।
Loading comments…
Loading comments…