by Mahendra Kolhatkar ✓ · 24 Jul 2020
माणसाला पंख असते तर... जगात निःशुल्क फिरला असता चंद्रावर जाऊन माहिती आणली असती उगीचच मरणाची भीती राहिली नसती!! माणसाला पंख असते तर... खूप काही केलं असतं लाॅकडाऊनमध्ये बाहेर नसतं आज परिवारासोबत असतं
Loading comments…
Loading comments…