by Sanjay Dhangawhal ✓ · 12 Jan 2021
या माणसांच्या गर्दीत माणुसकीची माणसे फार कमी असतात माणूस मनावर घाव करून जखमा देतो मन जुळवून घेणारी माणसे आता आहेत कुठे खरंच मनावर ओरखडा करणारी माणसे किती कठोर असतात नाही?
Loading comments…
Loading comments…