by Pandit Warade ✓ · 9 Jan 2021
देव तीर्थामध्ये नाही माणसात मी पाहतो माणसाच्या हृदयात कार्यरत तो राहतो नरजन्म माणसाला बहू भाग्याने मिळाला विसरून उपकार कसा कृतघ्न तो झाला
Loading comments…
Loading comments…