by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 9 Jun 2020
भुकेलेल्याला खाऊ घालणं आपली संस्कृती इथे खाण्यातच ठेवले स्फोटक किती दोन जीवांची हत्तीण ती भुकेसाठी व्याकूळ ती तिला दिले त्या दुष्ट माणसाने फळ खाण्यासाठी
Loading comments…
Loading comments…