by Somesh Kulkarni ✓ · 8 Jun 2020
झाला तिला वाचवायचा प्रयत्न पण तोपर्यंत झाला उशीर विश्वासाला गेला होता तडा मृत्यूसाठी झाली ती अधीर आई म्हणून निभावलं कर्तव्य फुलांचं शेवटी होतं निर्माल्य तिच्या पिलाला माणूस बघायला मिळाला नसणार शल्य
Loading comments…
Loading comments…