by Gautam Jagtap ✓ · 8 Jun 2020
आज गरज आहे काळीज चिरून माणुसकीचा ताईत भरण्याची| ताईत म्हणजे अंधविश्वास नव्हे ही धडपड आहे जगण्याची| माणुसकी विसरून गर्विष्ठ आत्मा भुक्या आत्म्यालाही विसरला आहे| गरीब असो श्रीमंत माणुसकीविना फिका आहे|
Loading comments…
Loading comments…