by Varsha Shidore ✓ · 12 Feb 2020
संवेदनेच्या अपमानाचा कडवट घोट देहभान नाही जळत त्या अग्निदाहात अस्तित्वाचा खाक होतो संपूर्ण माणूस माणुसकीच्या निडर निर्दयी विटंबनेत
Loading comments…
Loading comments…