by Pallavi Udhoji ✓ · 18 May 2020
धावपळीच्या साम्राज्यात दुरावली नाती ही कारणही आहे तसंच पैशावरील त्यांचा माज जरा थारा द्या या माणूसपणाला माणसातली माणुसकी राहिली नाही सर्वांनाच आहे पैसे कमावण्याचा ध्यास जरा थारा द्या या माणूसपणाला
Loading comments…
Loading comments…