by Savita Jadhav ✓ · 10 Feb 2021
मानवता हरवली तिला कुठे कुठे शोधू, माणुसकीचं फाटकं घोंगडं कसं शिवू कसं बांधू लाचारी, गरीबी, असहायता येई नशिबी कुणाकुणाला, परिस्थितीचा उबग येतसे उमजेल का जनमनाला
Loading comments…
Loading comments…