by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 27 Jul 2020
माणूस माणुसकीला आज विसरुन हा गेला, बिघडला जमाना लईच माणूस हैवान हा झाला, दिसे इथे प्रत्येकालाच पैशाचा अती माज.. मानवतेचा जपूया धर्म पेरु मानवतेचे बीज...
Loading comments…
Loading comments…